Covering Letter म्हणजे काय? ते कसे लिहावे…..?

एकदा आपण आपला resume लिहून पूर्ण केला की मग आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. निर्माण होणारे अनेक वेगवेगळे प्रश्न म्हणजे; (अ) covering Letter म्हणजे काय? (ब) कव्हरिंग लेटरची लांबी किती असावी? (क) कव्हरिंग लेटर मधील content काय असावेत? म्हणून खाली दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणास सापडतील… (अ) covering Letter म्हणजे काय? हे एक पत्र आहे … Continue reading Covering Letter म्हणजे काय? ते कसे लिहावे…..?