मुलाखतीस जात आहात… तत्पूर्वी मुलाखती चे शिष्टाचार जाणून घ्या….

तुम्हाला मुलाखतीच्या शिष्टाचारांची माहिती आहे का? जर उत्तर “नाही” असे असेल तर मुलाखती चे शिष्टाचार आपणत्वरीत पाहू. वेळेचे महत्व: मूलभूत मुलाखती चे शिष्टाचार वेळेला खूप महत्व असते. मुलाखतीसाठी वेळेवर हजर राहा. आपण मुलाखतीच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिट आधी मुलाखतीचे नियोजित स्थळ गाठावे. ह्यावरून हे दर्शविते की आपल्याला वेळेचे मूल्य माहित आहे. कागदपत्रे: मुलाखतीसाठी आवश्यक असलेली सर्व ती कागदपत्रे घेऊन … Continue reading मुलाखतीस जात आहात… तत्पूर्वी मुलाखती चे शिष्टाचार जाणून घ्या….